PAN कार्ड शी नीगडीत महत्वाच्या बाबी माहीत आहेत का ? जानुन घ्या किती महत्वाचे आहे कार्ड !!

pan card

जर तुमच्या नावाने 2 पॅन कार्ड इश्यु झाले असेल तर एक जमा कराव लागतो, नाही तर तुम्हाला दंड लावला जावु शकतो. एक व्यक्ती 2 पॅन कार्ड ठेवत असेल तर त्याला गैरकानुनी मानल जात. परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन हे एक महत्वाचे सरकारी डाक्युमेन्ट आहे. ज्यावेळी पैशांची (मोठी रक्कम) देवान घेवान होत असते त्यावेळी पॅन कार्ड ची आवश्यकता असते. पॅन कार्ड चे खुप सारे फायदे आहेत जसे इनकम टॅक्स रिटर्न, ओळख पत्र, फोटो आयडी प्रूफ, बॅंकेतील व्यवहार आणि लोन साठी महत्वाचे आहे.

 

  1. जर तुमच्या नावाने 2 पॅन कार्ड इश्यु झाले असतील तर त्यापैकी 1 सरेडर कारव लागतो. जर तुम्ही 1 पॅन कार्ड सरेंडर नाही केले तर तुम्हाला त्यासाठी दंड सुद्धा लावल्या जाउ शकतो. एकाच व्यक्तीने 2 पॅन कार्ड ठेवले असेल तर ते गैरकानुनी मानल जाईल.
  2. कोणतीही व्यक्ती, फर्म किंवा सयुक्त उपक्रमे पॅन कार्ड साठी अप्लाय करु शकतात. यासाठी कमीत कमी किंवा अधिकतम आयु सीमा नाही आहे.
  3. कितीदा अस होत कि पॅन कार्ड हरवल्या किंवा चोरी होतो, अश्यावेळी पॅन कार्ड धारक पॅन च रिप्रींट घेऊ शकतो. पॅन कार्ड च रिप्रींट तेव्हाच घेण संभव होत जेव्हा पॅन कार्ड मधे काहीच बदल करायच नसेल. जर कोणी पॅन कार्ड मधे बदल करुण पॅन कार्ड रिप्रींट करु इश्चितो तर ते शक्य नाही.
  4. तुम्ही आधार आधारीत केवायसी करुन तत्काळ पॅन प्राप्त करु शकता. परंतु याच्यासाठी अट अशी आहे कि तुमच्या जवळ वैध आधार नंबर पहीजे कि जो दुसया कोणत्या पॅन कार्डशी लींक नसला पहीजे.
  5. नियमानुसार पॅन ला आधारशी जोडणे अनिवार्य आहे. असे न केल्यास आयकर कायद्याच्या कलम 139AA अंतर्गत तुमचे पॅन अवैध होईल.

अधिक माहिती साठी संपर्क

7378797579 

sachin.awari1985@gmail.com